सोनियाच्या कवितासंग्रहाची पाहणी केली. पुस्तक खूप छान वाटले आणि त्यातल्या भावना मनापर्यंत पोहोचल्या. Marathiboli.Com वरून हे प्रकाशन झाले आहे, याबद्दल अभिनंदन. आ.ह. साळुंखे यांच्या हस्ते प्रकाशन आणि सरांची प्रस्तावना व भवाळकर मॅडम यांची टिप्पणी या पुस्तकाची गंमत आणि मूल्य वाढवतात. तुझ्या कविता हे त्यांच्याशी, समाजाशी आणि स्वतःशी असलेला खोल संवाद वाटतात. कामगार साहित्य संमेलनातले 'संसार दोघांचा' हे कवितापंक्तीचे उत्कृष्ट उदाहरण होते, ज्यात स्त्री-पुरुष समानतेचा विषय छान हाती धरला गेला आहे. 'बाप असावा बापमाणूस' ही कविताही खूप वेड लावणारी आहे. असा बाप मिळाला तर मुलीची वाटचाल खरंच माणूसपणाकडे होते. अशाच पद्धतीने मनापासून लिहित राह, तुला खूप खूप शुभेच्छा!
Questions about Marathiboli.Com
What is Marathiboli.Com?
Marathiboli.Com is a business listed on Trustburn.
What is the official website of Marathiboli.Com?
The official website of Marathiboli.Com is marathiboli.com.
How is Marathiboli.Com rated on Trustburn?
On Trustburn, Marathiboli.Com has a rating of 4.5 out of 5 based on 2 reviews.
AI-generated from reviews on this page. Verify anything important with the company directly.
Dr.Soniya Kasture
Dr.Soniya Kasture
Marathiboli.Com मधील कविता खरोखरच जीवनाला नवीन अर्थ देतात. इथल्या लेखणीने बदलाची सुरुवात केली आहे आणि समतेचा संदेश देऊन वाचकांच्या मनात एक सकारात्मक भाव निर्माण करतो. ५ पैल ५ ग्रेड मिळाल्या पाहिजेत यात शंकाच नाही.
News
No news yet. This is where the business shares its own updates and press.
Photos
No photos yet. Photos shared by reviewers will show up here.
Widgets
Get the widget for your site →About Marathiboli.Com
- Website
- marathiboli.com