About company

भारतॲग्री हे एक कृषिडॉक्टर अ‍ॅप (Krishi Apps) (Agri Doctor) आहे. त्याचसोबत हे एक स्मार्ट फार्मिंग अ‍ॅप (Smart Farming App) आहे जे शेतकऱ्यांना त्यांचे पीक उत्पन्न वाढविण्यास मदत करते. भारतॲग्री अ‍ॅपवर शेतकऱ्यांना नियमितपणे कृती आराखडा अर्थातच पीक सल्ला (Crop Advisory) दिला जातो. यामुळे लागवडीचा खर्च कमी होतो आणि उत्पन्नात वाढ होते.

IN
Unknown
Not verified company